raajhans.blogspot.com
मुक्तांगण: October 2009
http://raajhans.blogspot.com/2009_10_01_archive.html
मुक्तांगण. माझ्या अंगणात तुझ्या अवेळी पडून गेलेल्या पावसानं मनातली शिखरं गळून पडली,त्या प्रवाहातले हे काही संदर्भ तुझ्यासाठी.कधी मी सापडेन. कधी शिखरं. Tuesday, October 13, 2009. त्याच्या सावलीतच बसलेल्या असतात त्या दोघी. माणूस वाढत कुठे जातो? पण त्यांच्या कथांशी, आयुष्याशी माझ्यातल्या एका गुणसूत्राची नाळ जोडलेली असावी. विचारांनी? भावनांनी? तळ्याकाठी बसलेल्या विस्कटलेल्या केसांच्या बुडढ्यì...गावच का.ओसाडच का? Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. Jaane Kyu Mein Tujhe Din Raat Sochta Hu.
raajhans.blogspot.com
मुक्तांगण
http://raajhans.blogspot.com/2009/07/blog-post.html
मुक्तांगण. माझ्या अंगणात तुझ्या अवेळी पडून गेलेल्या पावसानं मनातली शिखरं गळून पडली,त्या प्रवाहातले हे काही संदर्भ तुझ्यासाठी.कधी मी सापडेन. कधी शिखरं. Monday, July 27, 2009. Http:/ sadaaphuli.blogspot.com/. Chhan ahe tumacha nava blog hi. Pan mala tithe comment nahi lihita ali. comment cha text box ch disat nahi. ll try later. Tumacha likhaan mazya peksha kiti tari paTine chaangala ahe, tevha mi tumhala inspire kela mhaNaNa agadi kahitari ch. July 29, 2009 at 11:32 AM. July 30, 2009 at 8:40 AM. शब्...
prasadik.blogspot.com
प्रासादिक: The Champa Flower- V
http://prasadik.blogspot.com/2010/11/champa-flower-v.html
प्रासादिक. Thursday, November 25, 2010. The Champa Flower- V. परवाच केशव येऊन गेला. फारा दिवसांनी आला होता. का रे? आला नाहीस इतक्यात? म्हणाला- कामात होतो. आठवतं याच्या मुंजीच्या वेळी. आठवणींच्या पाखरांनो. दमला असाल गाता गाता. मधाळ गाणं पुरे आता. आता तरी जाऊ द्या. आभाळ होऊन पाहू द्या. सुमीच्या लग्नात तिच्या मावस नण्देची ओटी भरायची राहून गेली. देणी घेणी जिथली तिथे. हात रिते मन रिते. उणीदुणी राहू द्या. निर्मळ गंगा वाहू द्या. चाफ्याच्या झाडा,. तुला एकदा पहायचं होतं. राख होऊन जाऊ दे. View my complete profile.
patsabhi.blogspot.com
कवडसे: June 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_06_01_archive.html
Friday, June 30, 2006. दरवर्षी पाऊस येतो. चिंब चिंब बरसून जातो. दरवर्षी मी मेघदूतातल्या. माझ्या मेघाची वाट बघतो. अन. इवलासा एक काळा ढग. माझ्यासमोर उभा राहतो. मऊशीर हातानी अलगद. मला कवेत घेऊ पाहतो॥ मग॥. पावसासंगे गोफ विणत. मी ही दूर फिरुन येतो. नदी नाले झाडाझुडपांत. ओल्या आठवणी रित्या करतो. सरींच्या तालावर नाचतो. रानी-वनी खूप बागडतो. चिंब होऊन दमल्यावर. हळूच घरी परत येतो॥ नंतर. सताड उघड्या खिडकींतून. उनाड पाऊस आंत येतो. शांत बसल्या माझ्याशी. अवखळ लगट करु पाहतो. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom).
patsabhi.blogspot.com
कवडसे: नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल
http://patsabhi.blogspot.com/2007/03/nature_117534343155812435.html
Saturday, March 31, 2007. नाव माहित नसलेल्या जातीतलेच पांढरे फूल. Labels: फोटो. 12:00 PM, April 07, 2007. जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे. असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते . की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे . एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर. 11:55 AM, September 03, 2007. Subscribe to: Post Comments (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. कढीलिंब. नाव माहित नसलेले लाल फूल. पांढरी कण्हेर. A Bright Sunny Day! Click - O - Mania.
patsabhi.blogspot.com
कवडसे: June 2008
http://patsabhi.blogspot.com/2008_06_01_archive.html
Friday, June 06, 2008. मला सारखं आठवतं. आपलं पावसातलं भिजणं. तुझ्या गालावरून निथळणारं पाणी. मी बोटानी अलगद पुसणं. मग डोळे मोठे करुन. तुझं लटकेच रागावणं. नको नको म्हणत. माझ्या मिठीत हरवणं. सारं सारं आठवतं. विसरत काहीच नाही. एवढं मात्र ठावूक आहे. तो पाऊस पुन्हा पडणार नाही. Labels: कविता. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. टिव टिव.
patsabhi.blogspot.com
कवडसे: September 2006
http://patsabhi.blogspot.com/2006_09_01_archive.html
Saturday, September 30, 2006. Labels: चित्रकला. Subscribe to: Posts (Atom). मी कोण? View my complete profile. काही कवडसे. असंच काहितरी. चित्रकला. पाऊलखुणा. मला आवडलेले काही. A Bright Sunny Day! Ole Ole, Busha Bela! Click - O - Mania. अभिराम अंतरकर. ग्रीष्म. आतल्यासहित माणूस. नी च्या कहाणीची दोन वर्षे! समजून उमजून. कथापौर्णिमा. ते एक वर्ष- १०. जास्वंदाची फुलं. ट्युलीप. डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा. शब्द-पट म्हणजे कोडं. रे कहने, सुनने वाले मतवाले यार. शब्दभूली. संवादिनी. There was an error in this gadget.
prasadik.blogspot.com
प्रासादिक: September 2010
http://prasadik.blogspot.com/2010_09_01_archive.html
प्रासादिक. Friday, September 24, 2010. माझे अक्षर प्रयोग. आणि माझा जो काही प्रयोग सध्या चालू आहे त्याची इथे चर्चा करायला नक्कीच आवडेल. थोडेसे प्रास्ताविक -. माझे अक्षर प्रयोग. प्रयोगाची पार्श्वभूमी:. आपल्या भारताची वैभवशाली परंपरा, त्याचा इतिहास, इथून निघणारा सोन्याचा धूर ब्ला. ब्ला. कला-इतिहास संशोधक आणि चित्रकार ऍलिस बोनर. आताचे C-DAC. अधिक माहीतीसाठी वाचा: "Digital Typography", California : CSLI Publications, Stanford, 1999. तसेच कोनात्मक पंजराचा कोन बदल...Subscribe to: Posts (Atom). संदिग...शब्...
prasadik.blogspot.com
प्रासादिक: November 2008
http://prasadik.blogspot.com/2008_11_01_archive.html
प्रासादिक. Monday, November 03, 2008. पुन्हा तेच. सूर्याचे ते नीत्याचे. येणे जाणे. रंगीत गाणे. अन चंद्राचे महिनाभर. लहान मोठे. खरे खोटे. वैषाखाची दर वर्षी. लाही लाही. काही बाही. अन पावसाचा मागोमाग. कस्ला जोर. नस्ता घोर. फलाटाच्या जीन्याखाली. खाणे पिणे. मुके घेणे. अन लोकलच्या डब्यामधे. वाजे टाळ. शीवी गाळ. इराण्याच्या पावावर. कमी भाव. मारी ताव. अन बंदराची खारी बोंबील. ओली सुकी. सारी भुकी. तोच दिवस तीच वेळ. तीच मिसळ तीच भेळ. तोच घाम तीच व्हाण. तेच काम तीच घाण. Subscribe to: Posts (Atom). काल परवा.
raajhans.blogspot.com
मुक्तांगण: देठाफुलाची गोष्ट
http://raajhans.blogspot.com/2009/08/blog-post.html
मुक्तांगण. माझ्या अंगणात तुझ्या अवेळी पडून गेलेल्या पावसानं मनातली शिखरं गळून पडली,त्या प्रवाहातले हे काही संदर्भ तुझ्यासाठी.कधी मी सापडेन. कधी शिखरं. Tuesday, August 4, 2009. देठाफुलाची गोष्ट. आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा. आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने.टुकटुक.मज्जा.". यानंतर एक आठ नउ वर्षांनी. काय चाललंय तुमच्या दोघांचं? खरंच.त्याने आश्चर्याने विचारलं. हो."मी ऐटीत कॉलर ताठ केली. ए शहाणा कुठला.". भाद्रपद.का? श्रावण.". ए हसू न...